खान्देश
भुसावळात खडसे–चौधरींचे मनोमिलन, न.पा निवडणूक होणार रंगतदार
भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातील जुन्या मतभेदांना आता पूर्णविराम लागला आहे. दोन्ही नेते एकत्र ...
चिंचपुरेच्या ग्रामसेवकाची बदली करा, सरपंचासह सदस्यांची आमदार किशोर पाटलांकडे मागणी
पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचपुरे येथील ग्रामसेवक गावात आठवड्यात एकदाच येत असून मनमानी कारभार करून ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने त्यांची तातडीने बदली ...
भुसावळ विभागाने मिळवला 138.72 कोटी रुपयांचा महसूल
भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या ऑक्टोबर महिन्यात विविध स्त्रोतांमधून उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या कालावधीत विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत ...
Jalgaon Gold Rate : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या दर
Jalgaon Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत आज गुरुवारी २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. अर्थात २२ कॅरेट सोने ...
नातीसोबत पायी फिरायला गेलेल्या महिला लिपिकाचे सव्वा लाखाचे मंगळसूत्र लांबविले
जळगाव : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवशक्तीनगर रोड परिसरात नातीसोबत रात्री पायी फिरणाऱ्या कृषी विद्यालयात नोकरी करणाऱ्या ५४ वर्षीय महिला लिपिकाच्या ...
महिलांनो, सावधान! जळगावात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ, जाणून घ्या घरी जाणाऱ्या आजीसोबत नेमकं काय घडलं?
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गर्दीची ठिकाणे असोत वा उपनगरांमधील रस्ते, सर्वत्र सोनपोत लांबवण्याचे ...
प्रेमसंबंध असल्याचा खोटा बनाव, तरुणीचा संसार थाटण्याआधीच उद्ध्वस्त; पित्याचं धक्कादायक पाऊल
धुळे : साक्री तालुक्यातील एका गावात एका तरूणाने केलेल्या बदनामीमुळे मुलीचे लग्न मोडल्याने निराश झालेल्या पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आली आहे. संशयित तरुणाने ...
Bhusawal News: भगवान झूलेलाल यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, अमित बघेल यांच्यावर कारवाईची मागणी
Bhusawal News: सिंधी समाजाचे ईष्ट देव झूलेलाल भगवान यांच्या विरोधात जोहार छत्तीसगढ पार्टी, बिलासपूरचे कार्यकर्ते अमित बघेल यांनी वादग्रस्तक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य ...















