खान्देश
टरबूजांचा ट्रक पलटला, क्लिनर जागीच ठार; टरबूजांचं मोठं नुकसान
चोपडा : टरबूज भरून जाणारा ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रकखाली दबला गेल्याने क्लिनरचा मृत्यू झाला ...
वृक्षतोड करताय? तर तुम्हाला होणार तब्बल ‘इतका’ दंड
तरुण भारत लाईव्ह ।२१ फेब्रुवारी २०२३। जळगाव शहरामध्ये विनापरवानगी वृक्षतोडीचे प्रकार सुरु आहेत. तुम्ही जर झाड तोडत असताना पकडले गेलात तर तुम्हाला थेट १० ...
डॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार जाहीर
तरुण भारत लाईव्ह। २१ फेब्रुवारी २०२३ : केशवस्मृती सेवासंस्था समूहव्दारे स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने दिला जाणारा अविनाशी सेवा पुरस्कार, संस्था आणि व्यक्ती यांनी ...
गावठाण जागेवरील अतिक्रमण भोवले, ग्रामपंचायत सदस्य अपात्र
पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामपंचायत सदस्याने गावठाण जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याने त्यांना जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार अपात्र ठरविले ...
पोलिसांच्या सतर्कतेमुळे जळगावात मोठा गुन्हा टळला, कोर्टात करणार होते ‘खून का बदला खून’
जळगाव : शहर पोलिसांच्या सतर्कतेने आज सोमवारी दुपारी २ वाजता मोठी घटना टळली आहे. भुसावळात २०२० मध्ये झालेल्या खून प्रकरणात गेल्यावर्षी ‘खून का बदला ...
शाळेला शिवजयंतीनिमित्त सुट्टी, चोरट्यांनी साधली संधी, दोन प्रोजेक्टर नेले चोरून
धुळे : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, महानगरपालिका शाळा क्रमांक आठ येथे डिजिटल रूम आहे. शिवजयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याचे हेरत चोरट्यांनी संधी सांधली आहे. यामध्ये ...
जळगावकरांनो सावधान, तापमानात वाढ, या दिवसांपासून आणखी वाढ होण्याचे संकेत
तरुण भारत लाईव्ह । २० फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात उन्हाची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले असून, दुपारी ...
जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचा विक्रम!
तरुण भारत लाईव्ह न्युज : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना वेग आला आहे. जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जल जीवन मिशनच्या कामांना ...















