खान्देश

सावधान! जळगाव जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट; तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचा सल्ला!

जळगाव : ब्रेक घेतलेल्या थंडीने पुन्हा जोर धरला असून, हवामान विभागाने जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. अर्थात ११ ते १२ डिसेंबरनंतर जिल्ह्यात पुन्हा ...

Police Recruitment 2025 : पोलीस भरतीचा सराव करताय? मग ही बातमी वाचाच…

जळगाव : पोलिस भरतीसाठी उमेदवारांकडून मोठ्या जोमात सराव सुरू असून, उमेदवार भल्या पहाटे धावणे, कसरती करत आहेत. पहाटे धुके, अपुऱ्या प्रकाशात सराव करताना काळजी ...

सेंट अलॉयसियस हायस्कूल प्रकरण; अखेर गुन्हा दाखल

भुसावळ, प्रतीनीधी : ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये (दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी) घडलेल्या प्रकरणी अखेर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

चांदी २२०० रुपयांनी वधारली; जाणून घ्या सोन्याचे दर

जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या चांदीच्या भावात दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८२ हजार रुपयांवर पोहचली आहे. ...

Accident News: अयोध्येहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जळगावातील 1 महिला ठार, 15 जखमी

Accident News : अयोध्येहून प्रभू श्रीरामचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे . उत्तर प्रदेशातील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ...

जिल्ह्यातील ३४ आदिवासी गावांचा धरती आबा योजनेत समावेश करा, खासदार स्मिता वाघ यांची संसदेत मागणी

जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात तातडीने समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा, अशी ...

दुबार मतदारांच्या पडताळणीचे काम युद्धपातळीवर, जळगाव महापालिकेतर्फे १९ पथके नियुक्त

जळगाव : महापालिकेच्या मतदार यादीत ३३ हजार दुबार मतदारांची नावे आढळली असून यात १६ हजार नागरिकांचे नाव दोन ते तीन वेळा नोंदलेले असल्याचे दिसून ...

अत्याचारात मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला मिळणार नोकरी

धुळे : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट ...

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प, काय कारण?

जळगाव : राज्यातील विविध व्यापारी संघटनांनी ऑनलाइन परवाना पद्धती आणि अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव कृषी उत्पन्न ...

बापरे! घरातच चालवत होता कुंटणखाना, पोलिसांनी पंटर पाठवला अन् झाला भांडाफोड

पाचोरा, प्रतिनिधी : पिंपळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची ...