खान्देश

धक्कादायक! जिवे मारण्याची धमकी अन् वारंवार अत्याचार; जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : जिल्हयात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयिताने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार कुणाला सांगितल्यास आई-वडिलांना जिवे मारण्याचा ...

Live Results : शेंदुर्णी नगर अध्यक्षपदी गोविंद शेठ अग्रवाल; जाणून घ्या तुमच्या शहरातील अपडेटस

जळगाव : जिल्ह्यातील नगरपरिषद व पालिकांचा निवडणुकीचा निकाल आज, रविवारी जाहीर होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार असून, १८ नगराध्यक्षांसह ४६४ ...

Pratibha Chavan : निकालाआधीच विजय फिक्स; चाळीसगावमध्ये बॅनर्सही झळकले!

जळगाव : नगरपरिषद व पालिकांचा निवडणुकीचा निकाल आज, रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्ट होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे. कुठल्या पालिकेवर कुणाची सत्ता ...

धक्कादायक! कर्ज परतफेडीसाठी तगादा; शेवटी नको तेच घडले, जामनेरातील घटना

जामनेर : तालुक्यातील खादगाव येथे एका ५० वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिनकर मधुकर पाटील (वय 50 रा. खादगाव ) असे ...

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची ‌’जत्रा’, उमेदवारी देण्यासाठी पक्षनेत्यांची कसोटी…

दीपक महालेजळगाव : महापालिका निवडणुकीची आता राजकीय तयारी जोरात सुरू झाली असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटांनी तयारीत आघाडी घेतली आहे. गत ...

Nashirabad Municipal Council Election Results 2025 : १ वाजेपर्यंत स्पष्ट होईल निकालाचा कल, जिल्ह्याचे लक्ष…

Nashirabad Municipal Council Election Results 2025 : नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीचा निकाल रविवारी ( दि. २१ डिसेंबर) सकाळी ठीक १० वाजता जाहीर होण्यास सुरुवात होणार ...

Satpura Cold : डाब-वालंबा परिसरात दवबिंदू गोठले; तापमानात मोठी घट

मनोज माळीतळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असून, निसर्गाचा एक आगळा वेगळा चमत्कार पाहायला मिळत आहे. डाब आणि वालंबा ...

Jalgaon Municipal Corporation Election : मनपा निवडणूक नियुक्ती प्रकरणात ‌’भाजप बॅकफूटवर’

चेतन साखरेJalgaon Municipal Corporation Election : जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती करतांना ...

खान्देशात बिबट्यांचा उच्छाद; दोन वर्षांत चौघांचा मृत्यू अन्‌‍ बाराशेवर पशुधनांचा फडशा

कृष्णराज पाटील, दीपक महालेजळगाव : खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील ग्रामीणसह शहरी भागात अधिवासात हस्तक्षेपामुळे भक्ष्य शोधार्थ बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, जळगाव ...

जळगाव जिल्ह्यात आणखी एकावर गोळीबार; फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

जळगाव : भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान टपरी चालकावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच, जिल्हयात पुन्हा जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना समोर ...