खान्देश

Dhule News : नकोसे झाले जीवन; तीन महिन्यांत २५१, पंधरात तब्बल ६५९ जणांनी मृत्यूला कवटाळले

धुळे : जिल्ह्यासह शहरात गेल्या तीन महिन्यांत तब्बल २५१ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात ताणतणाव, अपेक्षाभंग, नैराश्य, बेरोजगारीमुळे तरुण, नापिकीसह अवकाळी पावसामुळे ...

Jalgaon News : राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव : राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आज रात्री 8.40 वाजता, ...

Nandurbar News : दावणीला बांधलेले गाय-बैल गायब; ‘या’ प्राण्यांचे काय झाले?

नंदुरबार : जिल्ह्यात पाळीत गायी, बैल आणि म्हैस चोरीला जाण्याचे प्रकार कमी आहेत. गेल्या काही वर्षात अशा घटना घडल्या आहेत. या घटनानंतर शेतकरी तथा ...

बापरे! पोलिस उपनिरीक्षकच चालवायचा चोरीचे रॅकेट? चोरीसाठी जालन्याहुन गाठलं जळगाव, पण…

जळगाव : ‘पोलीसानेच चोरी केली’, असं कुणी म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जळगाव जिल्हयात घडलेल्या घटनेमुळे तुम्हाला विश्वास बसेल हे नक्की. जालना ...

उष्णतेची लाट अन् ढगाळ वातावरण; जाणून घ्या पुढील चार दिवस कसं असणार हवामान?

जळगाव : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात पुन्हा जळगाव जिल्ह्यात आजपासून ते २० ...

Dhule Crime : ३० हजारांची लाच घेताना धुळ्यातील तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात, धुळे एसीबीच्या कारवाईने लाचखोर हादरले

Dhule Crime : वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी झाल्याची बतावणी करीत वरिष्ठांसोबत सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली ३० हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या धुळ्यातील ...

Gold Rate : सोने पुन्हा वधारले, मोडले सर्व रेकॉर्ड

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा १ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली असून, ...

Jalgaon Crime : गावठी पिस्टल व जिवंत काडतूसासह दोघांना अटक

Jalgaon Crime : जळगाव शहरातील सदाशिव नगरातील ओम पान सेंटरसमोर बेकायदेशीरपणे हातात गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतूस बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ...

Balloon dam : वाळू तस्करांच्या सोयीसाठीच बलून बंधाऱ्यांची बोळवण ! राजकीय डावपेच-श्रेयवाद अन् शासन-प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रकल्प अधांतरीच

Balloon dam : गिरणा नदीपात्रात बलून बंधारे होऊन सिंचनासह अन्य प्रश्न सुटतील, तर मतदारांकडे मते मागण्यासाठी जायचे कसे? तसेच नदीपात्रातून रात्रंदिवस उपसा करणाऱ्या तस्करांना ...

Leopard Attack : दुर्दैवी…, डांभुर्णीत बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय चिमुकली ठार

मनोज नेवे, डांभुर्णी प्रतिनिधी Leopard Attack in Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात ...