खान्देश

जिल्हाधिकारी, एसपींना ई-मेलवरून धमकीप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमा, पोलीस अधीक्षकांची भेट घेत माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत ...

उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा – डॉ. के. बी. पाटील, रावेरला जागतिक केळी दिन उत्साहात साजरा

रावेर : जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते. मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सर्वांगिण दृष्टीने विचार ...

Jalgaon News : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात NCP शरद पवार गटातर्फे रस्ता रोको

Jalgaon : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात आज ( 16 एप्रिल रोजी) राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे आकाशवाणी चौकात रस्ता रोको ...

Dhule News : पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा, उष्मा वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज

धुळे : जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. आपत्ती ...

Yaval crime news : यावल शहरात महिलेचा विनयभंग, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Yaval crime : शहरातील मेन रोडवरील बारी चौकात यशवंत मेडिकलच्या पुढे एका ५४ वर्षीय महिलेसोबत पाच जणांनी वाद घालत तिला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली ...

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ही नोंदणी केलीय का? 25 एप्रिलपर्यंत करता येणार

जळगाव : केंद्र व राज्य शासनाकडून हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या वर्षी भरण्यात आले होते. मात्र, फळपीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या ...

संतापजनक! चोपड्यात पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीस तत्काळ अटक

जळगाव : जळगावसह राज्यात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच जळगाव जिल्हयात पाच वर्षीय बालिकेवर २५ वर्षीय ...

धुळे 52 तर नंदुरबार जिल्ह्यात 54 टक्के जलसाठा

धुळे : खानदेशात गत मॉन्सून दरम्यान सरासरीपेक्षा दमदार पावसामुळे सर्वच प्रकल्प ओसंडले होते. तसेच कालवा सल्लागार समिती व जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार जळगाव तसेच धुळे ...

अवकाळी पावसाचा तडाखा! गारपिटीमुळे ७५० हेक्टर शेतपिकांचे नुकसान

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विशेषतः पूर्व भागातील विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. यात रावेर, मुक्ताईनगर, ...

Pachora Crime News : चोरी करायला आले अन् अडकले डीबी पोलिसांच्या जाळ्यात, 5 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा : शहरातील वरखेडी रोडवरील एका गोडावुनचे लाॅक तोडून एक लाख रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेणाऱ्या चोरट्यांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे गस्तीवर असलेल्या डीबी पोलिस पथकाने ...