KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्सने जिंकला टॉस, घेतला हा निर्णय

IPL 2024, KKR vs DC : आयपीएल 2024 स्पर्धेत 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात ईडन गार्डन्स संघात खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून दिल्लीकडून पृथ्वी शॉचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे, तर कोलकाता संघातही मिचेल स्टार्क आणि वैभव अरोरा या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.

कोलकाता नाइट रायडर्स: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय – अंगक्रिश रघुवंशी, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाय होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद

इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय – मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिकी भुई, सुमित कुमार, कुमार