---Advertisement---

LMG मधून झाडल्या गोळ्या, नक्षलवाद्यांनी फेकले हँडग्रेनेड… 13 माओवादी ठार

---Advertisement---

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये 14 तास चकमक सुरू होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले. चकमक संपल्यानंतर एका महिलेसह 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी सुरक्षा दलांना आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. मंगळवारच्या भीषण चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment