---Advertisement---

Lok Sabha Election : रावेरमध्ये रक्षा खडसेंविरुद्ध डॉ. सतीश पाटील; वाचा काय म्हणालेय ?

---Advertisement---

 Lok Sabha Election : रावेर लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह आहे. त्यामुळे या मतदार संघात नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले डॉ. सतीश पाटील ?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघ मोठ्या विश्‍वासाने पक्षाकडे घेतला आहे. त्यांनी विश्‍वासाने उमेदवारी देवूनही एकनाथ खडसे तब्येतीच्या कारणामुळे नकार देत असतील तर या मतदारसंघातून आपण उमेदवारी लढण्यास तयार आहोत.

केवळ कोणी उमेदवारी घेत नाही म्हणून आपण लढतोय असे नव्हे; तर आपली निवडून येण्याची धमकही आहे, असा दावा माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment