---Advertisement---

Lok Sabha Election Results : राज्यात महायुती १५ तर मविआ १८ जागांवर आघाडीवर

---Advertisement---

Lok Sabha Election Results :  मतमोजणीला सुरुवात झाली असून, राज्यात महायुती १५ जागांवर आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडी १८ जागांवर आघाडी घेतली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदार महायुतीच्या उमेदवारांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार ? की, महाविकास आघाडीच्या ‘संविधान बचाओ’ नाऱ्याला कौल देणार ? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment