---Advertisement---

Lok Sabha Elections : अमित शाहांच्या सभेला सुरूवात

---Advertisement---

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात आहेत. विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंधातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment