लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे त्या त्या पक्षांकडून इच्छूक उमेदवारांनी तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद होता. अखेर दानवेंनी खैरेंची भेट घेत निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे खैरे-दानवेंमधील वाद मिटल्याचे स्पष्ट झाले आहे.