---Advertisement---

Lok Sabha Elections : बारामतीमधून आपण ठाम – विजय शिवतारे

---Advertisement---

येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीने इच्छूकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आपण ठाम असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली. दौंड-बारामतीमधील लोकांना सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार यांपैकी कोणालाच मत द्यायचं नाही, असंही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment