---Advertisement---

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा वादळी मार, ३८ कोटींचे नुकसान

---Advertisement---

रावेर : तालुक्यात झालेल्या वादळ व गारपिटीमुळे सुमारे ८५६.१४ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे ३८ कोटी ४ लाख ६८ हजार ६१६ रुपयांचे, २७ गाव शिवारातील १५.६९ हेक्टर क्षेत्रतील मका पिकाचे १५ लाख ५९ लाख रुपयांचे, असे एकुण ३८ कोटी,२० लाख ३७ हजार११६ रुपयांचे नुकसान झाल्याचा वस्तुनिष्ठ पंचनामा करण्यात आला आहे.

उटखेडा – शेतकरी ६३ ,बाधीत क्षेत्र ३८.४८,(१ कोटी ७१ लाख ५१३). भाटखेडा – शेतकरी ४२, बाधीत १८.६८,(८३ लाख एक हजार ३९२ ). खिरवड – शेतकरी ५४, बाधीत क्षेत्र४४.२०(१ कोटी ९६ लाख,४२ हजार,४८०). रावेर- शेतकरी ११९, बाधीत क्षेत्र ५८.७१(२ कोटी ६० लाख,९० हजार ७२४). पातोंडी – शेतकरी १६४,बाधीत क्षेत्र १३१.९५,( ५ कोटी,८६ लाख,३८ हजार,५८०).पुनखेडा -, शेतकरी १०३, बाधीत क्षेत्र ६९.९८,(३ कोटी १० लाख ९९ हजार ११२.अजंदे – शेतकरी ३९, बाधीत क्षेत्र २५.८१(१ कोटी १४ लाख ६९ हजार ९६४). नांदूरखेडा – शेतकरी ५५, बाधीत क्षेत्र ४९.८९,( २ कोटी २१ लाख ७१ हजार ११६). होळ – शेतकरी १२, बाधीत क्षेत्र ७.६८,(३४ लाख २२ हजार ९९२).भोर – शेतकरी १०,बाधीत क्षेत्र ९.०३(४० लाख १२ हजार ९३२).विटवे – शेतकरी ८९, बाधीत क्षेत्र ६२.७५(२ कोटी ७८ लाख ८६ हजार १००).विवरे बुद्रुक -शेतकरी २८, बाधीत क्षेत्र १८.२९(८१ लाख २८ हजार ०७६). विवरे खुर्द – शेतकरी १० ,बाधीत क्षेत्र ४.६१(२० लाख ४८ हजार ६८४).कुसुंबे खुर्द – शेतकरी ७४, बाधीत क्षेत्र८५.९२ (३ कोटी ८१ लाख ८२ हजार ८४८).कुसुंबे बुद्रुक -शेतकरी ९१, बाधीत क्षेत्र ११०.२१(४ कोटी ८९ लाख ७७ हजान ३२४). रसलपुर- शेतकरी ५, बाधीत क्षेत्र ३.३०(१४ लाख ६६ हजार ५२०).सांगवे- शेतकरी ६६, बाधीत क्षेत्र १४०.३७(१ कोटी ८३ लाख ८४ हजार ८२८).मुंजलवाडी -शेतकरी ३० ,बाधीत क्षेत्र ३१.१०(१ कोटी ३८ लाख २० हजार ८४०). थेरोळे – शेतकरी १९,बाधीत क्षेत्र १०.३६(४६ लाख ३ हजार ९८४).निंभोरासिम – शेतकरी ७, बाधीत क्षेत्र ३.७१(१६ लाख ४८ हजार ७२४) .बोहर्डे -शेतकरी ६४,बाधीत क्षेत्र – २७.४०(१ कोटी २१ लाख ७६ हजार ५६०). लोहारा -शेतकरी ४,बाधीत क्षेत्र २.७१(१२ लाख ४ हजार ३२३) असे एकुण २२ गाव शिवारातील ११६८ शेतकऱ्यांचे ,८५६.१४ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे हेक्टर क्षेत्रात कंसात एकुण नुकसान ३८ कोटी ४ लाख ६८ हजार ६१६ रुपये नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे तर मका पीक – विवरे बुद्रुक – शेतकरी १८, बाधित क्षेत्र १०.८४(१० लाख ८४ हजार ). विवरे खुर्द – शेतकरी २, बघित क्षेत्र १.७९(१ लाख ७९ हजार). कुसुंबे खुर्द – शेतकरी १, बाधीत क्षेत्र ०.६०(६० हजार). मुंजलवाडी – शेतकरी १, बाधीत क्षेत्र १.०० (१ लाख). थेरोळा – शेतकरी ४, बधित क्षेत्र ०.७६(७६ हजार) या पाच गाव शिवारातील एकुण २७ शेतकऱ्यांचे १५.६९ हेक्टर क्षेत्रातील मका पिकाचे १५ लाख ६९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment