मोठी बातमी! भादली स्टेशनजवळ धावत्या एक्सप्रेसला आग, टळला मोठा अनर्थ

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगी खाली आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आग रोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले असून, आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे जात असताना भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगी खाली आग लागली. बोगीतुन धूर निघत असल्याचे लक्षात येताच लोको पायलटने भादली रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबवली. याबाबत लोको पायलटने गार्ड व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आग रोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले असून, मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भादली रेल्वे स्थानकाजवळ आग

भुसावळकडून जळगावकडे जात असताना भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगी खाली आग लागली. बोगीतुन धूर निघत असल्याचे लक्षात येताच लोको पायलटने भादली रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबवली. याबाबत लोको पायलटने गार्ड व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आग रोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले असून, मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

---Advertisement---

 

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---