तरुण भारत लाईव्ह । २४ मे २०२३। अवकाशात सर्व नऊ ग्रह वेळोवेळी आपली राशी बदल असतात. अशावेळी अनेक योग तयार होतात. 24 मे म्हणजेच बुधवारपासून गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. ज्याचा फायदा 3 राशींना होईल. तर कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
मेष राशीच्या लोकांना महालक्ष्मी आणि गजकेसरी राजयोगाचा लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांना महालक्ष्मी राजयोगाचा लाभ मिळेल. तुमच्या श्रीमंतीच्या घरात चंद्र आहे. तुम्ही तुमच्या भाषणाने लोकांची मने जिंकाल. भौतिक सुख मिळेल.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांना राजयोगाचा लाभ होईल. व्यवसायात लाभ होईल. तुमच्या जोडीदाराला चांगली नोकरी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.