---Advertisement---

ITI पास तरुणांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मेगाभरती सुरु

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावीसह आयटीआय पास असलेल्या तरुणांना ही मोठी संधी आहे. महाजेनको मार्फत तंत्रज्ञ-3 पदाच्या तब्बल 800 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे.

पदाचे नाव : तंत्रज्ञ-3
अवाश्यक पात्रता :
ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना ३४,५५५/- ते ८६,८६५/- पर्यंत दरमहा पगार मिळेल.
वयोश्रेणी : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- तर मागास प्रवर्ग: ₹300/- रुपये

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment