महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. तब्बल 4494 जागांसाठी ही भरती होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ही पदे भरली जाणार?
1) कार्यकारी अभियंता (पारेषण) 25
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 133
3) उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 132
4) सहाय्यक अभियंता (पारेषण) 419
5) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 09
6) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 126
7) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 185
8) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 293
9) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 2623
10) सहाय्यक अभियंता (पारेषण) 132
11) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 92
12) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 125
13) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
पद क्र.2: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
पद क्र.3: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
पद क्र.4: BE/B.Tech (Electrical)
पद क्र.5: BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
पद क्र.6: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
पद क्र.10: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.11: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 18 ते 57 वर्षे
परीक्षा फी : या भरतीसाठी पदांनुसार परीक्षा फी वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पहावी.
https://www.mahatransco.in/ या वेबसाईट वर जाऊन तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात..
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा