Maharashtra MLC Election : मतमोजणीला सुरुवात; थोडाच वेळात निकाल

Maharashtra MLC Election : 25 विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली असून, 25 मतपत्रिकांचा एक असे एकूण 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. पसंती क्रमानुसार यातील मते ट्रेमध्ये टाकली जाणार आहेत. पहिली पंसती, दुसरी पसंती अशी क्रमानुसार मत पत्रिका लावली जाणार आहेत.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज गुप्त पद्धतीने मतदान पार पडले असून मतमोजणीला सुरवात झाली आहे. 25 मतपत्रिकांचा एक असे एकूण 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहेत.

पसंती क्रमानुसार यातील मते ट्रेमध्ये टाकली जाणार आहेत. पहिली पंसती, दुसरी पसंती अशी क्रमानुसार मत पत्रिका लावली जाणार आहेत. कतंच विधानपरिषदेच्या मतदानाची पहिली आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.