---Advertisement---

MahaTransco Bharti 2025 : पदवीधरांना नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरु!

---Advertisement---

MahaTransco Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध ४९३ रिक्त पदांसाठी भरती (MahaTransco Bharti 2025) प्रक्रिया जाहीर केली आहे. भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ० २ मे २०२५ पर्यंत आहे. तरी पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊया पात्रता…

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने पदवीधरांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली असून, वयाची अट ३८ ते ५७ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट) आहे.

यामध्ये १) कार्यकारी अभियंता (Civil) 04 शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव, २) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18 शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव, ३) उपकार्यकारी अभियंता (Civil) 07 शैक्षणिक पात्रता : (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव, ४) सहाय्यक अभियंता (Civil) 134 शैक्षणिक पात्रता : B.E/BTech (Civil), ५ ) सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01 शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव, ६ ) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव, ७) व्यवस्थापक (F&A) 06, शैक्षणिक पात्रता : (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव ८ ) उपव्यवस्थापक (F&A) 25 शैक्षणिक पात्रता : Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव, ९ ) उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37 शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT, १०) निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260 शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) MS-CIT.

परीक्षा फी

पद क्र. खुला प्रवर्ग, मागासवर्गीय
पद क्र.1, 2, 3, 4 & 8 ₹700/ -₹350/-
पद क्र. 5 — ₹400/-
पद क्र. 6, & 7 — ₹350/-
पद क्र. 09 & 10 ₹600/- ₹300/-

CIT

शुद्धीपत्रक : Click Here
जाहिरात (PDF) : Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment