महाराष्ट्र

राज्यात होणार देशातील पहिला ‘हा’ महोत्सव

मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित ...

Devendra Fadnavis : ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप तीन महिन्यांत सादर करा!

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ...

राहुल गांधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; वाचा काय म्हणालेय ?

नागपुर : “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राजे-महाराजे नव्हते.” असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस पक्षाचा आज 139 ...

Ram Mandir : निमंत्रणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; वाचा काय म्हणालेय ?

Sharad Pawar  : ज्या ठिकाणी पूजा-अर्चा होते तिथे मी फारसा जात नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. अमरावती येथे ...

मोठी बातमी! ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या ४८ जागांचं विभाजन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशा ...

Raj Thackeray : पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, कारण काय ?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले असून त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा होणार ...

काय सांगता! तब्बल लाखो रुपयांचे सुके बोंबील चोरीला

कधी कोणत्या गोष्टींची चोरी होईल हे काही सांगू शकत नाही. अंधेरीच्या मरोळ मच्छी मार्केटमधून चक्क सुक्या बोंबीलची  (Bombil Stolen )चोरी झाली आहे. या प्रकारामुळं एकच ...

सोने-चांदीने घेतली यावर्षातील उच्चांकी झेप; आजचा भाव तपासून घ्या

By team

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ नोंदवली गेली. यामुळे खरेदीवर सामान्यांना अधिक किंमत मोजावी लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी ...

एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरव पाटील यांची हकालपट्टी

मुंबई : एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिलाय. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय ...

आधी पार्थ पवारांना निवडून आणा, शरद पवार गटाचं ओपन चॅलेंज

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत करून शिरुरमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार निवडून ...