महाराष्ट्र

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच; मनोज जरांगे आक्रमक, वाचा काय म्हणालेय ?

नागपूर : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. ते देताना ...

परदेशी तरुणीचा पुण्यात विनयभंग; नक्की काय घडलं ? व्हिडिओ व्हायरल

पुणे : साउथ कोरियाची कैली नावाची युट्यूबर पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. कैली पर्यटनासाठी भारतात असताना, एका अज्ञात तरुणाने ...

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करा!

नागपूर : आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रच्या ठिकाणी असलेल्या रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. ...

I.N.D.I.A Alliance Meeting: आजच्या बैठकीत ‘इंडिया आघाडी’चा चेहरा ठरणार? उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान; म्हणाले…

दिल्ली : विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज (मंगळवार, १९ डिसेंबर) दिल्लीमध्ये पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता ...

प्रवाशांकडून तिकिटापोटी नसले तरी रेल्वेने कमाविले तब्बल २४८ कोटी रूपये : कसे ते वाचाच

मुंबई:  प्रवाशांकडून तिकिटापोटी नसले तरी रेल्वेने कमाविले तब्बल २४८ कोटी रू  पये. शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या आठ महिन्यांत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने २४८ कोटी ...

Eknath Shinde : राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक; कसा असेल प्रकल्प? CM शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापना करण्यात आली आहे. या महाबँकेच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर हे मदत करत आहेत.या ...

नागपूरमधील स्फोटाचा ‘फॉरेन्सिक’ तपास होणार!

नागपूर – प्राथमिक चौकशीमध्ये ‘सोलर इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामध्ये कोणताही घातपात आढळत नाही. स्फोटाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे ‘सीसीटिव्ही फुटेज’ उपलब्ध झाले आहे. घटनास्थळावरून ‘फॉरेन्सिक’ ...

Chhagan Bhujbal : दारू पिऊन पिऊन जरांगेंच्या किडन्या किडल्या; मनोज जरांगे काय म्हणाले ?

दारू पिऊन पिऊन जरांगे- पाटील यांच्या किडन्या किडल्या असल्याची बोचरी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. आता या टीकेला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ...

चिंता वाढवणारी बातमी! केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी इतके हजार रुपये बोनस जाहीर

नागपूर : दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही ...