महाराष्ट्र
पुणे लोकसभा पोटनिवडणूक : ‘आम्ही..’, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणुकीबाबत ...
संभाजीनगर नंतर मुंबईत रामनवमीला दोन गटात हाणामारी
मुंबई : छत्रपती संभाजीनगर शहरात रामनवमीच्या पहिल्या दिवशी दोन गटांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर आता पुन्हा मुंबईत रामनवमीला दोन गटांमध्ये राडा झाला. ...
अजितदादांनी केला होता रोहित पवारांना पाडायचा प्रयत्न?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विराधीपक्ष नेते अजित पवार यांनी एका निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्पोट ...
धनुष्यबाण चोरला, पण.. उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
मुंबई : शिवसेनेचा धनुष्यबाण काही काळासाठी चोरला आहे, पण श्रीराम माझ्यासोबत आहेत, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. कागदवरच धनुष्यबाण नेला असला तरी हे बाण ...
तुम्हीही कांदा उत्पादक शेतकरी आहात? मग अनुदानासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा, कुठे कराल?
मुंबई : सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ...
‘या’ महामार्गाविषयी नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट
रायगड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज रायगड दौर्यावर आले असून त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन केले. ...
सावधानता बाळगा : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे, पुन्हा..
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. दरम्यान, आज आणि उद्या दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी ...
शिवाजी महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक; उदयनराजेंनी घेतली अमित शहांची भेट
नवी दिल्ली : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी ...
दोघे जळगाव जिल्ह्याचे : प्रेमीयुगुलाने संभाजीनगरमध्ये मारली रेल्वेसमोर उडी, तरुणाचा मृत्यू
मुक्ताईनगर : तो आणि ती मुक्ताईनगरात सोबत शिकले अन् त्यांच्यात प्रेम बहरले मात्र घरच्यांनी लग्नाला विरोध करीत तिचा मध्यप्रदेशातील युवकाशी विवाह उरकला अन तोही देखील ...
छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल, फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले
छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्याआदल्या दिवशी शहरातील किराडपुरा भागात दोन गटात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती ...