महाराष्ट्र
आनंदाची बातमी; केरळात मान्सूनची दमदार हजेरी
केरळ : आठवडाभर विलंबाने का होईना पण मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज प्रवेश केला. हवामान विभागाने ही माहिती दिली ...
सावधान : मुंब्र्यात ऑनलाइन गेम द्वारे ४०० हिंदूंचे धर्मांतर
मुंबई : देशभरात गाजत असलेल्या ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मुंबईजवळील ...
राहुल नार्वेकर क्रांतीकारी निर्णय घेणार म्हणताच गिरीश महाजनांनी लावला डोक्याला हात
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय ...
औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या?
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काल औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. ...
अफझल खान, औरंगजेबाचं समर्थन करणार्यांवर भडकले अजित पवार, म्हणाले…
मुंबई : अहमदनगरमध्ये संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. याप्रकरणी ...
शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस जबरदस्त टोला, म्हणाले…
मुंबई : देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे ...
राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पाठविले चाटर्ड विमान; शरद पवारांना टेन्शन
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादकडे ...
छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
कोल्हापूर : सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात ...
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची ...















