महाराष्ट्र
‘मेरा अब्दुल ऐसा नही..’, केतकी चितळेची पोस्ट होतेय प्रचंड व्हायरल
मुंबई : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेण्ड आफताबने तिचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. या प्रकरणावर संपूर्ण ...
गोद्री येथे जानेवारीत होणार भव्य कुंभ महोत्सव
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ 2023 साठी देशभरातून अंदाजे सात ते लाख भाविक येतील. त्यामुळे ...
विखारी वक्तव्य द्वादशीवारांना भोवले, म्हणून न्या. चपळगावकरांची वर्णी
मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली. गेल्या महिन्यात संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या नावाची चर्चा ...
७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा; निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर पहिल्या टप्पातील 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचातींची निवडणूक नुकतीच पार पडली. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार 751 ...
संजय राऊत यांना जामीन मंजूर
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत ...
मराठीत बोर्ड न लावणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकांनावर कारवाई
जळगाव : आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे ...
तर भाजपा – राष्ट्रवादी युती झाली असती; गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा
जळगाव । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा दावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ...
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर!
मुंबई : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा २९ ऑगस्ट, २०२२ ...
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे कौतुक
कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे ...