महाराष्ट्र

धक्कादायक! शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । १५ मार्च २०२३ । नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

धक्कादायक : बायोगॅस टाकीची साफसफाई करताना चार जणांचा गुदमरून मृत्यु

तरुण भारत लाईव्ह । १५ मार्च २०२३। बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बायोगॅस टाकीत पडून चार लोकांचा गुदमरून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ...

H3N2 मुळे महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू , आरोग्य मंत्र्यांनी दिल्या या सूचना

मुंबई – देशात कोरोनानंतर H3N2 चे संकट सुरू झाले आहे. H3N2 मुळे महाराष्ट्रातही दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता काळजी ...

…आणि सरन्यायाधीश म्हणाले, राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करू नये

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना आज सुनावनी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय ...

मोठी बातमी : महिलांना अर्ध्या तिकीटावर बस प्रवास, जाणून घ्या कधीपासून?

जळगाव : राज्य सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. मात्र, राज्य ...

मोदींना संपवण्यासाठी काँग्रेसचा कट, या मंत्र्यांनी केला धक्कादायक आरोप!

नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये गेले होते, तेव्हा त्यांना एका उड्डाणपुलावर थांबवण्यात आले आणि मोदींना मारण्याची सर्व तयारी करण्यात ...

जुनी पेन्शन योजना : मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले आम्ही..

मुंबई : राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. दरम्यान, आता ...

संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले आधी बाप..

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका, आरोप केले जात आहेत तसेच काही समर्थक पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती माजी ...

हरिश साळवेंच्या युक्तीवादामुळे ठाकरे गटाला टेन्शन; वाचा काय म्हणाले

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी सुरू आहे. त्याठिकाणी आज शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे म्हणाले की, ही शिवसेनेतील ...

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का : दोन बड्या नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

मुंबई :  महाराष्ट्रातील दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नाशिक आणि नांदेड येथील दोन नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. विशेषतः ...