महाराष्ट्र
नवीन नियम : क्रेडिट कार्ड,जीएसटीसाठी नवीन नियम लागू, नवीन वर्षात अजून काय होईल बदल?
भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉकरसंबंधी नवीन निर्देश दिले आहेत. हा नियम 1 जानेवारी 2023 रोजी पासून लागू होईल. या नवीन नियमांनुसार, हे नियम लागू झाल्यानंतर ...
पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद; शिक्षणमंत्र्यांची घोषणा
आता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार ...
कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली; अजित पवारांचा आरोप, फडणवीस म्हणाले..
सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित ...
ग्राहक सबलीकरण हे भारताचे प्रमुख वैशिष्ट्य असेल – पियुष गोयल
ग्राहक सक्षमीकरण हे विकसित भारताचे मुख्य वैशिष्ठ्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पीयूष गोयल यांनी केले. सर्व ...
संजय राऊत यांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली; हे आहे कारण
नागपूर : नागपुरात मी आणि उद्धव ठाकरे बॉम्ब फोडणार असं वक्तव्य नागपुरात दाखल होण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र, त्यांच्या या पोस्टमुळे ...
सीमावादाच्या प्रश्नावर विधिमंडळात ठराव आणण्याबाबत फडणवीसांचे मोठे विधान
नागपूर : सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ...
सीमाभाग केंद्रशासित करा : उध्दव ठाकरे यांची मागणी
नागपूर – सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा असं म्हणतात मग न्यायाची अपेक्षा ...
Tunisha Sharma : शीझान खाननं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, ४ दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या मृत्यू प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अटक शीजानला वसई कोर्टाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
दुर्दैवी! ६ वर्षांचा मुलगा घरात खेळत होता, अचानक बिबट्यानं हल्ला केला अन् ठार केलं
नाशिक : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरीश निवृत्ती दिवटे वय ३ ...
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आयुष्य संपवलं
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा वय २० हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सूत्रानुसार, तुनिषाने ...















