---Advertisement---

Supriya Sule : महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, आता फक्त…

---Advertisement---

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून केवळ शिक्कामोर्तब शिल्लक आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची असेल असंही सुळे यांनी स्पष्ट केलं. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment