---Advertisement---
---Advertisement---
Milind Deora : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेस पक्ष सोडला आहे. दरम्यान, संध्याकाळी ते एकनाथ शिंदेंच्या छावणीत उभा असलेला आपल्याला दिसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा होती. अखेर या चर्च्यांना मिलिंद देवरा यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.