---Advertisement---

युवक अन् क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्हा दौऱ्यावर; असे आहे दौऱ्याचे नियोजन

---Advertisement---

जळगाव : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या आज 15 रोजी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते आाषढी एकादशी निमित्ताने सुडणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

दौरा कार्यक्रम
सोमवार, 15  रोजी रात्री 8.45 वाजता जळगाव येथे रेल्वेने आगमन व मुक्ताईनगर येथे मुक्कामी. मंगळवार, 16 रोजी सकाळी 9 ते 11.00 वाजता स्थानिकांसोबत बैठक, सकाळी 11 वाजता आाषढी एकादशी निमित्ताने सुडणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार.

बुधवार, 17 रोजी सकाळी 10.00 वाजता मुक्ताईनगर येथे मिटिंग व मुक्कामी. गुरुवार, 18 रोजी सकाळी 10.00 वाजता दिशा बैठक मुक्कामी मुक्ताईनगर. शुक्रवार, 19 रोजी सकाळी 6 वाजता मुक्ताईनगर वरुन पारनेरकडे प्रयाण.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment