---Advertisement---
धुळे : दोंडाईचातील एका भागात वास्तव्याला असलेल्या एका अत्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों प्रचीण निबाळे करीत आहेत.
तरुणाला मारहाण, दोघांविरोधात गुन्हा
धुळे : जुन्या कुरापतीधरून शिंदखेडा तालुक्यातील प्रिपाद येथे दि. २८ रोजी सायंकाळी साडेसद्वाला निलाधर मन्साराम सोनार (वय४२ स. प्रिंधार ता. शिंदखेडा) यांना राहत्याधरी कुरापत काढत संशयित भटू सतीश कोळी, विद्याबाई सतीश कोळी दोघे रा. पिंपराळ) यांनी शिचीगाळ करीत लाकडी काठीने मारहाण केली. याप्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा दाखाल करण्यात आला आहे. तपास पोहेका, पाटील करीत आहेत.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
धुळे: सांगवी गावात भरधाव वेगाने प्रवासी वाहन चालविणान्या चालकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली. दि. २८ रोजी साडेबाराला मोतीराम मानसिंग पावरा (व्य३४ रा. दुर्बळ्या ता. शिरपूर) हा अतिरोगाने वाहन चालवितांना आढळून आल्याने शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखन करणयात आला आहे. तपास पोहेकों, आकिरोद्दीन शेख करीत आहेत.