---Advertisement---

MLA disqualification : महाराष्ट्राच्या महानिकालाला कोणी घाबरत नाही, कारण… काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

---Advertisement---

MLA disqualification:  महाराष्ट्राच्या महानिकालापूर्वी राज्यासह देशाची धाकधूक वाढली आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “महाराष्ट्राच्या महानिकालाची कुणालाच धाकधूक नाही, कारण महानिकाल काय येणार आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे.”

https://x.com/anjali_damania/status/1745040727682564567?s=20

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment