बॉक्स ऑफिसवर सिनेमांची मांदीयाळी! 2023 मध्ये रिलीज झालेल्या A टू Z मराठी चित्रपटांबद्दल जाणून घ्या

मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. जानेवारी ते डिसेंबर 2023 दरम्यान अनेक बिग बजेट, विविध धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) रिलीज झाले. या सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. आता वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असून या वर्षात प्रदर्शित झालेले सिनेमे पाहायचे तुमचे राहिले असतील तर नक्की पाहा.

सूर्या (Surya)
रिलीज डेट – 6 जानेवारी 2023
दिग्दर्शक – हसनैन हैदराबादवाला
कलाकार – प्रसाद मंगेश, अखिलेंद्र मिश्रा, हेमंत बिरजे, रुचिता जाधव, उदय टिकेकर, प्रदीप पटवर्धन, अरुण नलावडे

व्हिक्टोरिया-एक रहस्य (Victoria – Ek Rahasya)
रिलीज डेट – 13 जानेवारी 2023
दिग्दर्शक – विराजस कुलकर्णी
कलाकार – सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, अक्षय कुलकर्णी, हीरा सोहल, मिकाइला टेलफोर्ड

वाळवी (Vaalvi)
रिलीज डेट – 13 जानेवारी 2023
दिग्दर्शक – परेश मोकाशी
कलाकार – स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे

सरला एक कोटी (Sarla Ek Koti)
रिलीज डेट – 20 जानेवारी 2023
दिग्दर्शक – नितिन सुपेकर
कलाकार – ओंकार भोजने, ईशा केसकर, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, सुरेश विश्वकर्मा

बांबू (Bamboo)
रिलीज डेट – 26 जानेवारी 2023
दिग्दर्शक – विशाल देवरुखकर
कलाकार – अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, शिवाजी साटम

जग्गू आणि ज्युलिएट (Jaggu Ani Juliet)
रिलीज डेट – 10 फेब्रुवारी 2023
दिग्दर्शक – महेश लिमये
कलाकार – अमेय वाघ, वैदेही परशुरामी, मनोज जोशी, प्रवीण तरडे, अविनाश नारकर, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये, समीर चौघुले

रौंदळ (Raundal)
रिलीज डेट – 3 मार्च
दिग्दर्शक – गजानन पाडोळ
कलाकार – भाऊसाहेब शिंदे, नेहा सोनावणे

सातारचा सलमान (Satarcha Salman)
रिलीज डेट – 3 मार्च
दिग्दर्शक – हेमंत ढोमे
कलाकार – सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, मकरंद देशपांडे

फुलराणी (Phulrani)
रिलीज डेट – 22 मार्च
दिग्दर्शक – विश्वास जोशी
कलाकार – सुबोध भावे, प्रियदर्शिनी इंदलकर, अश्विनी कुलकर्णी, गौरव घाटणेकर, वैष्णवी आंधळे,मिलिंद शिंदे, विक्रम गोखले

घर बंदूक बिरयानी (Ghar Banduk Biryani)
रिलीज डेट – 7 एप्रिल
दिग्दर्शक – हेमंत आवताडे
कलाकार – आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, तानाजी गळगुंडे, सोमनाथ अवघडे

महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir)
रिलीज डेट – 28 एप्रिल
दिग्दर्शक – केदार शिंदे
कलाकार – अंकुश चौधरी, सना शिंदे, अतुल काळे, मृण्मयी देशपांडे, अमित डोलावत, निर्मिती सावंत

टीडीएम (TDM)
रिलीज डेट – 28 एप्रिल
दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
कलाकार – पृथ्वीराज, कालिंदी

बटरफ्लाय (Butterfly)
रिलीज डेट – 5 मे
दिग्दर्शक – मीरा वेलणकर
कलाकार – मधुरा वेलणकर, अभिजीत साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर

तेंडल्या (Tendlya)
रिलीज डेट – 5 मे
कलाकार – अद्वैत जाधव, संभाजी तांगडे, अंकिता यादव, विठ्ठल नागनाथ काळे, केतन विसाळ, फिरोज शेख

ऑटोग्राफ (Autograph)
रिलीज डेट – 14 मे
दिग्दर्शक – सतीश राजवाडे
कलाकार – अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, ऊर्मिला कोठारे, मानसी मोघे

चौक (Chowk)
रिलीज डेट – 19 मे
दिग्दर्शक – देवेंद्र गायकवाड
कलाकार – किरण गायकवाड, अक्षय टांकसाळे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे

रावरंभा (Ravrambha)
रिलीज डेट – 26 मे
दिग्दर्शक – अनुप जगदाळे
कलाकार – ओम भुतकर, मोनालिसा बागल, अशोक समर्थ, शंतनू मोघे

बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva)
रिलीज डेट – 30 जून
दिग्दर्शक – केदार शिंदे
कलाकार – रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब

डेट भेट (Date Bhet)
रिलीज डेट – 14 जुलै
दिग्दर्शक – लोकेश गुप्ते
कलाकार – संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे

अफलातून (Aflatoon)
रिलीज डेट – 21 जुलै
दिग्दर्शक – परितोष पेंटर
कलाकार – सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, तेजस्विनी लोणारी, श्वेता गुलाटी, विजय पाटकर, परितोष पेंटर

सुभेदार (Subhedar)
रिलीज डेट – 18 ऑगस्ट
दिग्दर्शक – दिग्पाल लांजेकर
कलाकार – चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर

आत्मपॅम्फलेट (Aatmapamphlet)
रिलीज डेट – 6 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक – अविनाश बेंडे

बॉईज 4 (Boyz 4)
रिलीज डेट – 20 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक – विशाल देवरुखकर

नाळ 2 (Naal 2)
रिलीज डेट – 10 नोव्हेंबर
कलाकार – नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी

झिम्मा 2 (Jhimma 2)
रिलीज डेट – 24 नोव्हेंबर
दिग्दर्शक – हेमंत ढोमे
कलाकार – सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग