ग्रॅज्युएट्स पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी..! महाराष्ट्र्रातील येथे सुरूय लिपिक पदाची भरती

तुम्ही जर पदवी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि मार्फत विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हीही य भरतीसाठी इच्छुक असाल तर 16 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

ही पदे भरली जाणार?
1)प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लिपिक – 06
2) प्रशिक्षणार्थी लिपिक -01
3) प्रशिक्षणार्थी वरिष्ठ लिपिक – 01

आवश्यक पात्रता?
या भरती अर्ज करणारा उमेदवार हा 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा
तसेच MS-CIT किंवा समतुल्य,
सोबत इंग्रजी व मराठी टायपिंग
संगणक ज्ञान आणि अनुभव असावा.

वयाची अट : 17 मे 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.

परीक्षा फी : 1180/- रुपये.

नोकरी ठिकाण : पालघर जिल्हा (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात पहा : PDF
Application Form : Download