देश-विदेश
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेची प्रकृती गंभीर
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आहे. मदरशात धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्कारानंतर ...
भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 400 धावांचे मोठे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 400 धावांचे आव्हन ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. ...
आत्मघाती कार बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : सोमालियातील बेलेडवीन शहरात आत्मघाती कार बॉम्बस्फोटात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. यात २० जणांची प्रकृती गंभीर ...
उडत्या विमानाचे बिघडले इंजिन, मग पुढे जे घडलं… पहा व्हिडीओ
विमानाचा प्रवास जितका सोपा आणि सोयीचा आहे तितकाच तो धोकादायकही आहे. अनेकवेळा असे घडते की, विमानाच्या मध्यभागी काही बिघाड होतो आणि अशा परिस्थितीत प्रवाशांचा ...
तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा राहणार तब्बल इतके दिवस बंद
तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आलं आहे.मंदिर प्रशासन ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पूजा स्वीकारली जाणार आहे. ...
महिंद्रानंतर आता जिंदालने दिला कॅनडाला दणका, वाचा काय घडलं?
भारत-कॅनडा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खलिस्तानवरून सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. मात्र, भारताशी पंगा घेणे कॅनडाला ...
सणासुदीत सोने राहणार स्वस्त, खरेदीची मिळणार पूर्ण संधी?
रक्षाबंधनाने देशात सणांचा हंगाम सुरू होतो, जो दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. यानिमित्ताने सर्व शुभ खरेदीबरोबरच सोन्याची खरेदीही वाढते. अशा परिस्थितीत यंदा सणासुदीच्या काळात ...
नागरिकांनो, अंतराळातून पृथ्वीवर येणार आज खास गिफ्ट
तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे असोसिस रेक्स अंतराळ पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठवणार आहे. पृथ्वीवर बेन्नु या लघुग्रहाचे ...
भाजप नेत्याची आत्महत्या! स्वतःवर झाडली…
तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। दक्षिण दिल्लीमध्ये ग्रेटर कैलास भागात भाजपच्या युवा जिल्हा महासचिवाने आत्महत्या केली आहे. भाजप नेते करण बंका यांनी ...
तुम्हीही पण जनधन खातेधारक आहात का? तर तुमच्यासाठी आहेत 1.3 लाख रुपयांची सुविधा
जन धन: तुम्हीपण जन धन खाते वापरत असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी आहे खास जनधन खातेदारांना अनेक सुविधांचा लाभ दिला जात आहे.जन धन ...