---Advertisement---
---Advertisement---
Operation Sindoor Discussion in Perliament Today : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. या विशेष चर्चेसाठी १६ तासांचा वेळ देण्यात आला आहे.
ही चर्चा तीन दिवस चालेल, असे मानले जात आहे. मात्र, याआधीच विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात संसदेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाल्यानंतर, आजपासून ते सुरळीत चालण्याची अपेक्षा होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा होण्याआधीच विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चासाठी १६ तास
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चेसाठी १६ तासांचा वेळ देण्यात आला आहे. ही चर्चा तीन दिवस चालेल असे मानले जाते. मात्र, याआधीच विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.