संमिश्र

INS Imphal : शत्रूंना धडकी भरवणारी INS इम्फाळ आज नौदलात होणार दाखल

INS Imphal : भारतीय नौदलाच्या ताकदीत आणखी भर पडणार आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी क्षमता वाढवणारी आयएनएस इम्फाळ मंगळवारी भारतीय ...

PM Modi : वर्षाअखेरीस अयोध्येत मोदींच्या कार्यक्रमांची रेलचेल; विमानतळाचं उद्घाटन अन् रोड शो…

PM Modi :  अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ...

Video: MP Cabinet Expansion: मध्य प्रदेशात सोमवारी होणार मंत्रिमंडळ विस्तार

MP Cabinet Expansion : सोमवारी मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव यांनी रविवारी रात्री माहिती दिली आहे. मोहन यादव ...

मुख्तार अंसारीच्या गुन्हेगारी साम्राज्यावर धडक कारवाई

उत्तर प्रदेशात मुख्तार अंसारीच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सिराज अहमद नावाच्या बिल्डरवर लखनऊ विकास प्राधिकरणाने (एलडीए) मोठी कारवाई केली आहे. लखनऊ विकास प्राधिकरणाने बिल्डर सिराज ...

16 एकर जमीन विकली; राम मंदिरासाठी दिली एक कोटींची देणगी, कोण आहेत सियाराम गुप्ता ?

Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या पहिल्या देणगीदाराला रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या सियाराम ...

24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू; 4 महिन्यांनंतर आता 2 डॉक्टर निलंबित

ठाणे : जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अवघ्या 24 तासांत एकामागून एक 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ...

“आता इथून पुढे फक्त माझं ऐका”, अजित पवारांची कार्यकर्त्यांना सुचना

पुणे : आता इथून पुढे फक्त माझं ऐका बाकी कुणाचंही ऐकू नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. रविवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

आता रोख व्यवहारांवरही लक्ष ठेवणार सरकार, कसं ते जाणून घ्या

आता तुमच्या रोखीच्या व्यवहारांवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नुकतेच आयकर विभागाने नवीन आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. यामध्ये तुम्हाला तुमच्या रोखीच्या व्यवहारांचा ...

तामिळनाडूमध्ये पाऊस आणि पुरामुळे विध्वंस; पीएमओने घेतला मदत आणि पुनर्वसन कामांचा आढावा

तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी नैसर्गिक आपत्तीग्रस्त दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आलेल्या ...

Manoj Jarange : मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेला महाराष्ट्राचा दौरा नुकताच संपला आहे. त्यानंतर बीडमध्ये भव्य सभा घेत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा जरांगे ...