संमिश्र

या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम ऑनलाइन वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू : मंत्री गुलाबराव पाटीलांची माहिती

नागपूर  – राज्यातील अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवस्थापन आणि आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम ऑनलाइन वितरीत करण्याची ...

Video : सुरतच्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने बनवलं खास ‘राम मंदिर थीम’ नेकलेस 

सुरत : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र याबद्दल चर्चा सुरू असताना गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या ...

प्रवाशांकडून तिकिटापोटी नसले तरी रेल्वेने कमाविले तब्बल २४८ कोटी रूपये : कसे ते वाचाच

मुंबई:  प्रवाशांकडून तिकिटापोटी नसले तरी रेल्वेने कमाविले तब्बल २४८ कोटी रू  पये. शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या आठ महिन्यांत भंगार विक्रीतून मध्य रेल्वेने २४८ कोटी ...

Delhi Hit And Run Case : ट्रॅव्हलर टेम्पो बसची एकाला धडक, बोनेटवरून फरफटत नेले

राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला ट्रॅव्हलर टेम्पो बसने धडक दिली. इतकंच नाही तर ही व्यक्ती बोनेटवर असताना बस थांबली ...

Tamil Nadu Rain : दक्षिण तमिळनाडू अतिवृष्टीमुळे जलमय

चेन्नई/कन्याकुमारी :  दक्षिण तमिळनाडूची अतिवृष्टीमुळे अक्षरश: दाणादाण उडाली. प्रचंड पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली तसेच रस्ते, पुलासह रहिवासी इमारतीही पाण्यात बुडाल्या. राज्यातील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी ...

Coronavirus News : केरळमध्ये एकाच दिवशी 111 कोरोनाबाधितांची नोंद; केंद्र सरकारने दिले महत्त्वाचे निर्देश

Coronavirus In India : केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची (Corona Cases) संख्या वाढू लागली आहे. सोमवारी, 18 डिसेंबर रोजी 111 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय ...

Chhagan Bhujbal : दारू पिऊन पिऊन जरांगेंच्या किडन्या किडल्या; मनोज जरांगे काय म्हणाले ?

दारू पिऊन पिऊन जरांगे- पाटील यांच्या किडन्या किडल्या असल्याची बोचरी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. आता या टीकेला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ...

चिंता वाढवणारी बातमी! केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी ...

‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

मुंबई: महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार ...

मोठी बातमी! निलंबित खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत सोमवारी सुद्धा विरोधी पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी आणखी ...