संमिश्र

Accident : लग्नाला निघालेल्या चौघांवर काळाचा घाला; अपघातानंतर मोटार पेटून दोघांचा होरपळून मृत्यू,

बेळगाव : डंपर व मोटारीच्या धडकेत मोटारीला आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजता बंबरगा (ता. बेळगाव) येथे घडली आहे. या ...

Lok Sabha 2024 : भाजपचे ‘मिशन 400’ अन् ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान; राज्या-राज्यातील जागांचे गणित काय?

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीला आणखी वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम ...

ईडीचं धाडसत्र सुरुचं, मुंबईतील सुप्रसिद्ध साडी दुकानाशी संबंधित पाच ठिकाणी छापे,११३ कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण

मुंबई : दादरमधील दादासाहेब फाळके रस्त्यावरील साड्यांसाठीच्या ‘भरतक्षेत्र’ या सुप्रसिद्ध दुकानाशी संबंधित पाच ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. स्वत: भागीदार असलेल्या बांधकाम कंपनीतील ...

ऑन स्क्रीन : शहर लखोट : गुन्हेगारीनं वेढलेल्या शहराची कहाणी

माणसाच्या हातून कळतनकळत एखादा गुन्हा घडला, तर आयुष्यभर त्याला समाजात गुन्हेगार म्हणूनच ओळखलं जातं. घरातले लोकही त्याला घराण्याला लागलेला कलंक समजतात. कितीही प्रयत्न केले ...

भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मंगळवारी (५ डिसेंबर) एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. चांद्रयान-३ चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणलं. ...

नंदुरबारमधील ‘त्या’ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश

नंदुरबार :  शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच ...

अवैध दारू बनवण्याचं डोक्यात घुसलं भूत; आखला मोठा प्लॅन, पण अडकले पोलिसांच्या जाळ्यात

नंदुरबार : अवैध दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे व मानवी शरीरास अपायकारक असलेले 2 लाख 04 हजार 750 रुपये किमतीचा स्पिरीट, 8 लाख रुपये किंमतचे ...

अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक, सेलिब्रिटींसोबतच स्टार क्रिकेटर्सनाही केले आमंत्रित; विराट- सचिन…

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन ...

आशिष शेलारांचा ठाकरेंना भन्नाट टोला, म्हणाले “सोनेरी…”

मुंबई : मी तर तुमच्या पराभवासाठी सोनेरी आवरणाचे पेढे आणि ढोल ताशांची ऑर्डर देऊनच बसलो आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ...