संमिश्र

काँग्रेसला दणका देत इथे भाजपच कमळ फुलणार?

मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार ...

अवकाळीने जळगावकरांना झोडपले, बत्ती गुल

जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव शहरात आज गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजेपासून ...

एक्झिट पोलदरम्यान सरकारला मिळाली मोठी ‘गुड न्यूज’

5 राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे ट्रेंड येऊ लागले आहेत. दरम्यान, सरकारला चांगली बातमी मिळाली आहे. दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीचा आकडा ७.५ टक्क्यांच्या पुढे ...

जात जनगणनेवर PM मोदींचा पलटवार, म्हणाले “माझ्यासाठी सर्वात मोठी जात म्हणजे गरीब, तरुण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जात जनगणनेची मागणी करणाऱ्या काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना फटकारले असून,  त्यांच्यासाठी गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी या सर्वात मोठ्या ...

BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात नोकरीची उत्तम संधी

सीमा सुरक्षा दल अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदाच्या 166 रिक्त जागा भरल्या ...

राज्यात पुन्हा राजकारण तापणार; वाचा सविस्तर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे, 31 डिसेंबरनंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये दिसणार असल्याचा दावा भाजप आमदार नितीश राणे यांनी ...

आता सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात औषधे; जाणून घ्या सर्व काही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात भाग घेतला जिथे त्यांनी विकास भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध ...

Assembly E Results: काय आहे पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंदाज?

Assembly Election Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी चार राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून ...

अदानीच्या या कंपनीचा मोठा धमाका, दोन दिवसांत कमवले 21,545 कोटी

मंगळवारच्या विपरीत, बुधवारी केवळ अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली. ही घसरण फारशी नव्हती. पण एक कंपनी अशी देखील होती ज्याने मंगळवार प्रमाणे वाढ ...

जड सोन्याची साखळी नव्हे, आता वरांना आवडते प्लॅटिनम, हे आहे कारण

देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. भारतीय विवाहांमध्ये परंपरा म्हणून, कुटुंबातील सदस्य मुला-मुलीला भेटवस्तू म्हणून दागिने देतात. मात्र सध्या सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे सोने ...