संमिश्र

साऊथचे सुपरस्टार; अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआर मतदानासाठी रांगेत

हैदराबाद : तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. 2024 लोकसभेच्या च्या दृष्टीनं ही विधानसभा निवडणूक अधिक महत्त्वाची समजली जात असल्याने ...

टाटामुळे गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; १४० टक्के फायदा

मुंबई : टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध झाले आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर टाटा समूहाची आणखी ...

LIC ची आली नवीन योजना जीवन उत्सव, तुम्हाला मिळेल आयुष्यभर हमखास परतावा

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने आपली नवीन विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. जीवन उत्सव असे या योजनेचे नाव आहे. या पॉलिसीमध्ये हमी ...

पंतप्रधान मोदी भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी करणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर रोजी विकास भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे संभाषण होणार आहे. ...

शेअर बाजाराचा मोठ्ठा विक्रम! 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे उडी

मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आज नवा टप्पा गाठला आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईचे बाजार भांडवल 4.1 ट्रिलियन डॉलर्स किंवा 3,33,26,881.49 कोटी ...

आनंद वार्ता! रेल्वेने सुरू केली ‘ही’ सुविधा; आता एकदाच काढा तिकीट आणि प्रवास करा इतके दिवस

Indian Railway Rule : रेल्वे प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर भारतात रेल्वेचा वापर सर्वाधिक केला जातो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वेला अभूतपूर्व असे स्थान मिळाले ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ‘ही’ योजना 5 वर्षांसाठी वाढवली

केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. गरीब कल्याण अन्न योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. याचा फायदा 81 कोटी लोकांना होणार ...

उद्धव ठाकरेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार… कारवाई होऊ शकते ?

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद (नालायक) म्हटल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याबाबत शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये ...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली; या तारखेपासून सुरुवात

नागपुर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असले, तरी ते नेमके कधी सुरु होणार? याबद्दल संभ्रम होता. अखेर आज (दि.२९) हिवाळी अधिवेशनाची तारीख ...

सोन्याचा भाव प्रथमच इतक्या हजारांच्या पुढे, 2 आठवड्यात नवीन विक्रम

सोन्याच्या किमतीने दोन आठवड्यात वायदा बाजारात नवा विक्रम नोंदवला आहे. विशेष म्हणजे देशातील वायदे बाजारात सोन्याचा भाव पहिल्यांदाच ६२ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. ...