संमिश्र

मराठा आरक्षणावरुन काँग्रेसची राष्ट्रवादीवर टीका; वाचा कोण काय म्हणाले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज ...

राज्यभरात अवकाळी पावसाचा फटका; नुकसान भरपाई मिळणार का? राज्य सरकार काय म्हणालं?

मुंबई : अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका ...

जोडप्याने चालत्या ट्रेनमध्ये केलं लग्न, लोक पाहतच राहिले, पहा व्हिडिओ

लग्नासाठी आपल्या पसंतीला घरच्यांचा होकार असेल असं १०० पैकी १ टक्के लोकांच्या आयुष्यात घडत असेल. उर्वरित ९९ टक्क्यांना कुटुंबातील सदस्यांचा विरोध असतो. अशा स्थितीत  ...

पदवीधरांसाठी खुशखबर! इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 995 पदांसाठी भरती

पदवीधरांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. IB मध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe) पदांसाठी गृह मंत्रालयाने भरतीची अधिसूचना जारी केली ...

शिक्षणमत्र्यांमुळे सुप्रिया सुळेंनी केली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची कोंडी; पहा काय घडले

बीड : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर ...

Chhagan Bhujbal : मराठा समाजाला विरोध आहे का? वाचा काय म्हणालेय…

मुंबई : मराठा समाजाला नव्हे झुंडशाहीला माझा विरोध आहे. सर्व समाज घटकांना समान न्याय द्या. आपण गादीचे वंशज आहात. असं मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती ...

गुजरातमध्ये वीज पडून 20 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये देखील अवकाळी पाऊसाने कहर केला असून, तब्बल 20 जणांचा  वीज पडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एवढेच नाही तर पिकांचेही ...

IPL 2024 : अखेर पंड्याची घरवापसी; कोण होणार गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार?

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) शी संबंधित मोठ्या बातम्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चेत होत्या, आता याची पुष्टी झाली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने ...

खान्देशात वादळासह गारपीट; वीज पडून युवतीचा मृत्यू

जळगाव : खान्देशात रविवारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वांना अवकाळीच्या ‘कळा’ सोसाव्या लागल्या आहे. वादळासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील जावदातर्फे बोरद येथे ...

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : काही तासांत सुरू होईल मॅन्युअल ड्रिलिंग, पंतप्रधानांचे प्रधान सचिव घटनास्थळी

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस बचावकार्य सुरू आहे. यात विविध अडचणींमुळे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. अमेरिकेतून आलेल्या ...