संमिश्र

धनत्रयोदशीपूर्वी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण ; पहा काय आहे नवीन दर?

मुंबई । उद्या १० नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून देशभरात दिवाळी सणाला सुरुवात होणार असून अशा स्थितीत सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमीचा आहे. ...

“थोडी लाज वाटू दे” शामीने हसन रझाला का झापले?

वर्ल्डकप 2023 च्या 33 व्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. या विजयानंतर जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू टीम इंडियाचे कौतुक केलं. दुसरीकडे पाकिस्तानचा ...

पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी, पगार ६५ हजारांहून अधिक

पदवीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे. IREL Limited ने विविध पदांवर पदवीधरांसाठी नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. या ...

भाजप-काँग्रेसने केसीआरला घातला घेराव, त्यांच्याच बालेकिल्ल्यात होणार पराभव?

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (KCR) यावेळी दोन जागांवर आपले नशीब आजमावत आहेत. केसीआर गुरुवारी ...

राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर

महाराष्ट्र : राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना ८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या देण्यात आल्या ...

10वी पाससाठी बँकेत सरकारी नोकरी, पगार 90000 पेक्षा जास्त

बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) च्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन ...

PM मोदींची मोठी घोषणा, 2024 मध्ये जिंकलो तर… जाणून घ्या काय म्हणाले आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मोठे लक्ष्य ठेवले आहे. मध्य प्रदेशातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की 2024 नंतरच्या तिसऱ्या ...

ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी झाली स्वस्त, पहा आजचे दर

मुंबई । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरु आहे. गेल्या महिन्यात सोने-चांदीच्या दरात 4 हजारांची वाढ झाली होती. या दरवाढीने ग्राहकांच्या ...

दिवाळीत करा मोठ्या प्रमाणात खरेदी, SBI सह इतर बँका देत आहेत ‘या’ ऑफर

दिवाळीत नवीन खरेदीला मोठे महत्त्व असते. लोक नवीन दागिन्यांपासून नवीन भांडी, कपडे आणि कारपर्यंत सर्व काही खरेदी करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठी सूट मिळाली ...

आदित्य-L1 ने गाठला आणखी एक मैलाचा दगड

नवी दिल्ली : भारताच्या सौर मिशन आदित्य-L1 ने आपल्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दि. ७ नोव्हेंबर ...