संमिश्र
कंगना रणौतला मिळणार लोकसभेचं तिकिट? वाचा काय म्हणाली
मुंबई : बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत तिच्या परखड व स्पष्ट वक्तव्यांमुळे ओळखली जाते. ती नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असते. मात्र ...
सरकारचा मेगा प्लान, महागाईला करणार टाटा, आता पीठ होणार स्वस्त
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने भारत अटा ब्रँड स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याची किंमत ...
धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? मग ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा…
धनत्रयोदशीच्या काळात सोने खरेदी करणे भारतात खूप शुभ मानले जाते. याशिवाय सोने ही सुरक्षित गुंतवणूक आहे. अनेक लोक धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ ...
जळगाव जनता सहकारी बँक लि. मध्ये जॉबची मोठी संधी.. या पदांवर निघाली भरती
जळगाव जनता सहकारी बँक लि. मध्ये भरती होणार असून यासाठी भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ...
World Cup 2023 : भारत उपांत्य फेरीत; संघासाठी आणखी एक मोठी गुड न्यूज
यजमान भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत श्रीलंकेचा ३०२ धावांनी धुव्वा उडविला आणि रुबाबात एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक ...
फक्त दररोज जमा करा श्रीलंकेच्या स्कोअरएवढी रक्कम, तुम्ही व्हाल लाखांचे मालक
तुम्हालाही काही वर्षांत लाखो रुपयांचे मालक व्हायचे आहे? मग तुम्हाला भारत-श्रीलंका विश्वचषक सामन्यातील श्रीलंकेच्या स्कोअरनुसार दररोज रक्कम जमा करावी लागेल. काही वेळात, ही रक्कम ...
जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं; पण सरकारला मोठी अट
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. आज त्यांनी हे उपोषण मागे घेतल असून, सरकारला ...
आशा सेविकांची यंदाची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारकडून मोठी घोषणा
राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ...
काँग्रेस आणि विकासमध्ये 36चा आकडा; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
छत्तीसगडमधील कांकेर येथील गोविंदपूर येथे भाजपच्या विजय संकल्प रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस आणि विकासचा आकडा 36 असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण ...















