संमिश्र

Jalgaon News : मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास चव्हण तर तालुकाध्यक्षपदी संतोष शेलोडे

Jalgaon News : पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या मराठी पत्रकार संघातर्फे सोमवार २३ जून रोजी पुण्यातील सिम्बायोसिस सभागृहात ‘नेशन फस्ट’ हा कार्यक्रम पार ...

इराणने मोसादच्या आणखी एका गुप्तहेराला पकडून चढवले सुळावर

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आणि आता अमेरिकाही त्यात उतरली आहे. दरम्यान, इराणने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली इराणने मोहम्मद ...

खेळता खेळता दोन्ही बहिणी पडल्या विहिरीत; मोठी बचावली पण…

शेतात खेळताना चिखलात पाय घसरुन दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या. पाईप धरुन बसल्याने मोठी बहिणी बचावली मात्र तिची आठ वर्षोंची लहान बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू ...

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांत प्रचारक बैठक ४ ते ६ जुलैदरम्यान दिल्लीत

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची बैठक यावर्षी ४, ५ आणि ६ जुलै रोजी राजधानी दिल्लीतील ‘केशवकुंज’ संघ ...

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५-२६ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यात कल्पेश छेडा यांची अध्यक्षपदी, तर ...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठात भोंगा बजाओ आंदोलन, काय आहेत मागण्या ?

जळगाव : शुल्क वाढ, परीक्षा विषयक विविध समस्या आदी प्रश्न सोडविण्यात यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ...

भाजप 25 जून काळा दिवस म्हणून पाळणार : आ. सुरेश भोळे

जळगाव : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये 57 जागांवर किंवा अधिक जागांवर भाजपाचा दावा राहील असा संकेत आमदार सुरेश भोळे यांनी दिला आहे. आणीबाणीला ५० ...

जळगावात काही भागांत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अपघातांत वाढ

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन नागरिकांनी प्राण गमावले आहेत. या घटना शहरातील नागरिकांच्या ...

संस्कार संस्कृती फौंडेशनचा अभिनव उपक्रम, गरजूंना वाटप केल्या वह्या

जळगाव : संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने गौतमनगर तांबापुरामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम रविवारी (२२ जून ) रोजी पार ...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यांत सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

By team

जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाखांवरती सातत्याने सक्रिय राहणे आवश्यक ...