संमिश्र

मृत्यूनंतरही आधारने पूर्ण होईल तुमची शेवटची इच्छा, जाणून घ्या कशी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अवयवदान आधारशी लिंक करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे अवयवदात्याच्या कुटुंबाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. असे म्हटले जात ...

हंगामातील सर्वोत्तम फेकीने नीरजनं जिंकलं गोल्ड

एशियन गेम्स 2023 मध्ये आज पुरूष भालाफेक स्पर्धेत दोन भारतीयांनी दमदार कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या नीरज चोप्राला भारताच्याच किशोर कुमार जेनाने ...

मोदी सरकारची पुन्हा मोठी घोषणा! आता फक्त ‘इतक्या’ रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत करोडो लाभार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने गॅस सिलिंडरवरील अनुदान 200 रुपयांऐवजी 300 रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ...

IAF ला मिळाले पहिले तेजस ट्विन सीटर विमान, काय आहे वैशिष्ट्ये

भारतीय हवाई दलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने आज बेंगळुरू येथे पहिले हलके कॉम्बॅट ट्विन-सीटर ट्रेनर विमान भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले. ...

आरबीआय महागाईची तफावत भरून काढणार? काय आहे प्लॅन

रेपो दरात मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत सलग सहा वेळा वाढ करण्यात आली. या कालावधीत रेपो दरात 250 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली. रेपो ...

महापारेषणमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी.. तब्बल 598 जागांवर भरती

इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्णांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलीय. महापारेषणने विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भारतीमार्फत ...

भारताशी पंगा नडला; कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत मंदीचा धोका

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंच्या भुमिकेमुळे भारत-कॅनडा संबंध ताणले गेले आहेत. ...

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर; वाचा काय घडलं

नवी दिल्ली : राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. मुंबईसह ...

अखेर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडेचं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. अखेर अजित पवार ...

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले, कारवाई सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले असून कारवाई सुरू केली आहे. कुलगामच्या कुज्जर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची ...