संमिश्र
अतिक-अश्रफ हत्या : पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
नवी दिल्ली : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या करण्यात आली. तीन तरुणांनी अतिक आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या ...
काय सांगता! मृत्यू झालेला व्यक्ती अचानक घरी परतला, नेमकं काय झालं?
मध्यप्रदेश : धार जिल्ह्यात एक विचीत्र प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 40 वर्षीय व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. ...
महाभारतकालीन रोमांचकारी प्रेमकथेचे साक्षीदार अमरावतीतील श्री अंबादेवी मंदिर
प्रा. डॉ. अरुणा धाडे विदर्भ राजा भीष्मकने आपली सुकन्या रुक्मणीचा विवाह, तिचा भाऊ रुक्मी याचा मित्र आणि छेदिचा राजा शिशुपाल याच्याशी ठरवला होता. पण ...
अतिक-अशरफच्या हत्येमध्ये जिगाना पिस्तुलाचे कनेक्शन, जाणून घ्या त्याची खासियत!
Crime : गुंड-राजकारणी बनलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येमध्ये जिगाना पिस्तुलाचे कनेक्शन जोडले गेले आहे. या पिस्तुलाने दोघांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात ...
रंग माझा सावळा
मानसिकता मृगनयनी म्हणून शोभावे असे डोळे, नाकीडोळी चरचरीत घरकामात तरबेज, शिक्षणाने पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या श्यामलचे गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचे वय झाले असले तरी स्थळ ...
बालपणीची आखाजी (अक्षय्यतृतीया)
प्रासंगिक लतिका चौधरी आजही हृदयाच्या कोपर्यात घर करून आहे. ते बालपण आजही मनाला मोरपिसाचा मुलायम स्पर्श करून जाते. त्या मोरपंखी आठवणीतील एक आठवण म्हणजे ...
रेल्वेचा मोठा निर्णय! लोअर बर्थचा नियम बदलला, आता ‘या’ प्रवाशांसाठी आरक्षित
नवी दिल्ली : अनेक वेळा ट्रेनमध्ये लांबच्या प्रवासामुळे खूप त्रास होतो, त्यामुळे लोक ट्रेनचा प्रवास आरामदायी करण्यासाठी लोअर बर्थला प्राधान्य देतात. मात्र आता भारतीय ...
जळगाव शहरातील रस्ते विकासातील दळभद्री अडथळे!
तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । थोड्या नव्हे तर तब्बल चार ते पाच वर्षांपासून शहरातील नागरिकांना एक समस्या त्रस्त करून आहे. पूर्वी ...
..अन् न्यायालयाने झापले, काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली : संवेदनशील प्रकरणांमध्ये जपून टीका केली पाहिजे. साधकबाधक विचार केल्यानंतरच अशा मुद्दय़ांवर विरोधी मते व्यक्त करावीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वादग्रस्त ...














