राजकारण

सुनेत्रा पवारांवरून दादांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; ‘तो शब्दच येता कामा नये !’ अमोल मिटकरींचा पक्षातील महिला नेत्याला थेट इशारा….!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत ‘विचार केला जाईल’ असे ...