राजकारण

भाजप नेते नारायण राणे यांचे तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात केले दाखल.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना आज दुपारी मुंबईच्या प्रतिष्ठित जसलोक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले ...