---Advertisement---

ट्राय करा पनीर सॅन्डविच!

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । ०४ फेब्रुवारी २०२३। रोज नाश्ता करणं आरोग्यासाठी फायदेशीर असत. पण रोज वेगळं काय बनवावं हा मोठं  प्रश्न पडतो. नाश्त्याला तुम्ही पनीर सॅन्डविच बनवू शकता हे घरी बनवायला अतिशय सोप्प आहे. पनीर सॅन्डविच घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
कांदे, हिरव्या मिरच्या, काकडी, टॉमॅटो, कोथिंबीर, बटर, पाव.

कृती
पनीर,मिरची आणि टोमाटो सॉस एकत्र करून मिक्सरमधून काढावं त्यात चिरलेला कांदा , काकडी , टोमाटो आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण ब्रेडच्या स्लाईसवर लावून त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवावी आणि सॅन्डविच तयार करून ते बटर लावून भाजावं .

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment